vidyarani avatar

मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे

vidyarani

Published: 05 Aug 2018 › Updated: 05 Aug 2018मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे

मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे

Jasmine-Mogara Arth.jpg

मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे
मो- मोहक मला नेहमी मोहात पाडणारा हा मोगराच आहे
ग- गर आहे या मोगऱ्यात जो तुकारामाच्या मोगरा फुलला या अभंगातुन गर्व सारुन नेहमी मला शांत करतो
रा- राग जो मला नेहमीच येतो पण या मोगऱ्यातील दरवळणारा सुगंध मनमुंग्ध करतो

flower-blossom-mogara A.jpg

Leave मोगरा मधिल या शब्दाची फोड केली तर खुप अर्थ आहे to:

Written by

Read more #photography posts


Best Posts From vidyarani

We have not curated any of vidyarani's posts yet. But you can encourage our curation team to review posts by visiting them regularly and by referring other readers. Because we give priority to frequently read content.

More Posts From vidyarani