Explore on-chain topics from the Hive blockchain.
❣ शुभ सकाळ ❣
🍁❣🙏🏼❣🍁 वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड़ा, पण जवळची माणसं तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच, परत येत नाहीत..... ❣ शुभ सकाळ ❣
हळू हळू
हळू हळू एक एक शब्द वाचा प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे "अश्रु" _सांगून जाते, "दुःख" किती आहे ? "विश्वास" _सांगून जातो, "जोडीदार" कसा आहे? "गर्व"
Leave memarathi Tag Posts Index to discover